थू्र द बायबल - ttb.twr.org/marathi cover

Podcast

थू्र द बायबल - ttb.twr.org/marathi

Thru the Bible Marathi

मराठी भाषेतील उपासना हा कार्यक्रम संपूर्ण जगभर पवित्र शास्त्राचे च्चिक्षण देणारी सेवा ''थ्रू द बायबल'' हयाचा भाग आहे. डॉ. जे वर्णन मॅक्‌गी हयांनी ही श्रृखंला रचली व आता शंभरहून अधिक बोली भाषेमध्ये तीचे भाषांतर करण्यात आले आहे. हा तीस मिनिटांचा नियोजित रेडिओ कार्यक्रम आहे, जो श्रोत्यांना सुनियोजीतपणे संपूर्ण पवित्र शास्त्राचा आभ्यास करण्यास मदत करतो. हे कार्यक्रम आता इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम ऐकून आपण पवित्र शास्त्राबद्‌दल च्चीकण्यास सुरवात केली त्याबद्‌दल …

Episodes

0
Indexing this feed

Episodes will appear here as soon as the worker finishes.

Prefer another app? Listen on Apple Podcasts